शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:42 IST

कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या‘राष्ट्रवादी युवक’ची कोल्हापुरात निदर्शने : मोदी सरकारचा निषेध

कोल्हापूर : कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली.कठुआ येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार करून खून करण्यात आला तसेच उनाव येथेही तरुणीवर एका आमदाराने अत्याचार केला तसेच तिच्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला पण, तरीही आरोपींना अटक झालेली नाही. भाजप सरकारच्या काळात लेकी-सुना सुरक्षित नाहीत. या पीडितांना न्याय मिळावा व आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी केली.माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. निदर्शनात माजी नगरसेवक अमोल माने, शहराध्यक्ष युवराज साळोखे, कार्याध्यक्ष किशोर माने, दक्षिण अध्यक्ष प्रमोद पवार, जयकुमार शिंदे, परिक्षित पन्हाळकर, सचिन लोहार, रोहित गवंडी, विनोद जाधव, बबलू फाले, अंजूम गडकरी, असिफ शेख, मोहसीन पठाण, सुशांत पवार, रणजित कदम, बाळू घडशी आदींचा सहभाग होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस