शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:39 IST

बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी अखेरचे पाच दिवस उरले आहेत. बालचमूसाठी वर्षभर एकाहून एक सरस कार्यक्रम केले जाणार आहेत. मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक ,शिबिरे अशा कार्यक्रमांसह अनेक सेलिब्रिटीजना भेटण्याची संधी बाल विकास मंचच्या सदस्यांना मिळणार आहे.

ठळक मुद्दे बाल विकास मंच नोंदणीचे अखेरचे पाच दिवसगतवर्षीच्या भाग्यवान सोडतीमधील विजेत्यांची निवड

कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला बालचमूंचा उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी अखेरचे पाच दिवस उरले आहेत. बालचमूसाठी वर्षभर एकाहून एक सरस कार्यक्रम केले जाणार आहेत. मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक ,शिबिरे अशा कार्यक्रमांसह अनेक सेलिब्रिटीजना भेटण्याची संधी बाल विकास मंचच्या सदस्यांना मिळणार आहे.

गतवर्षी घेण्यात आलेल्या भाग्यवान सोडतीमधील विजेत्यांची निवड नुकतीच करण्यात आली. भाग्यवान विजेत्यांनी दि. १४ सप्टेंबरपासून लोकमत कार्यालयातून सकाळी अकरा ते पाच वेळेत संबंधित बक्षिसासंबंधीचे पत्र घेऊन जायचे आहे. शालेय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या लोकमत बाल विकास मंचची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे आवाहन बाल विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

भाग्यवान विजेत्यांची नावेलकी फर्निचर (चार स्टडी टेबल्स) - वीर रतन नाईक, वरदा चेतन कासार, सागर भाऊसाहेब पवार, ईश्वरी महेश पाटील.फर्निचर कन्सेप्ट (बुक शेल्फ)- अमान अल्ताफ मोमीन.राजाकाका ई-मॉल (वॉटर प्युरिफायर) - योगेश्वरी रोहिदास, युवराज शिवाजी भोसले.बालाजी कलेक्शन (मनगटी घड्याळ)- आदित्य संदीप शिंदे, अनीश अमोल दिवाण.पेट्स व्हिला (फिश टॅँक)- नील राजापूरकर, अखिलेश वीरकुमार पाटील, समृद्धी सतीश साळोखे.साई स्पोर्टस (खेळाचे साहित्य)- सई प्रशांत राजवाडे, अनुष्का कृष्णात ठोंबरे, अनीश अनिल जाधव.ब्लू लाइट्स (स्टडी लॅम्प्स)- प्रणव सारनाथ, गुंजन अमितकुमार पुरुषवाणी, अयान झुबेर बागवान, शाहू सुरेश राठोड, श्रीनिधी माणिक मिठारी, रितीका लोहार, शुक्राली किशोर सुतार, अथर्व धोंडिबा खराडे, नैतिक माणिक मिठारी, आदर्श उत्तम जौंदाळ,ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क (फॅमिली पॅकेज)- शंतनू सुरेश जगताप, समर्थ अरुण मोहिते, सिद्धार्थ बाबासाहेब कुंभार, श्रद्धा पांडुरंग आडुळकर, वैष्णवी विजय मस्कर, अमेय अतुल मेणगे, अन्वया भगवान देशमुख, जान्हवी उमेश कुपटे, आराध्या सुभाष माने, आर्यन हणमंत कांबळे, आर्यन मिलिंद दिवशीकर, राजनंदिनी सुभेदार, दृष्टी उदय माळी, चैत्रवी प्रवीणकुमार चौगले, आयुष सचिन श्ािंदे, श्रेयस अमरनाथ शिंदे, श्रीजा अरुण कुलकर्णी, श्रावणी दर्शन उपाध्ये, प्रतीक निवास माळी.अजंता सर्व्हिसेस (म्युझिक सिस्टीम)- सीमा जाधवस्टेटस शूज (शूज)- कौशिक सारडा, स्नेहा संजय पाटील, अयान रईस मोमीन, श्रीजा अरुण कुलकर्णी, वेदिका विनायक पाटील, वेदांत रघुनाथ फडके, अर्णव अविनाश वडणगेकर, अथर्व धोंडिबा खराडे, संस्कार संताजी आजगेकर, चैतन्य नवनाथ पाटील, मनस्वी संदीप आडनाईक, मेघना प्रमोद तारळकर, आत्मजा अमृत माने, सियान साजिद मुल्ला, सफवान झुबेर बागवान, साबिर फय्याज शेख, अमोल अशोक बाडे, यशराज राहुल शिंदे.हमखास भेटवस्तूया २०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये २५० रु.ची स्कूल बॅग, क्वेस्ट बुक, आकर्षक ओळखपत्र, वाढदिवसाला चांदीच्या ताटात जेवण, द फूड स्पेसकडून अर्धा किलो गुलाबजाम, पौष्टिक फूड सेंटरकडून एक प्लेट सोलापुरी खाद्यपदार्थ, सुशीला, उष:दीप होमिओपॅथीकडून मोफत वैद्यकीय सल्ला, समर्थ फोटो स्टुडिओकडून पाच बाय सातचा कलर फोटो

येथे करा सबस्क्रिप्शननाना पाटीलनगर, विजयमाला पाटील ९१५६१९५६२२आपटेनगर, दिलीपराव सासने ९३७२८३१०८०कणेरकरनगर, शुभलक्ष्मी देसाई ९८५०९८५७३३राजारामपुरी, स्मिता ओतारी ९६५७३१४५५३पौष्टिक फूड्स सेंटर ९७३००७४०२२सुरेखा सांगावकर ९४२१२०७४५३सुशील जवळगेकर ८९७५९३९२९१पाचगाव, राधिका खडके ८८०६९३२५२५युसूफ बारगीर ८४८३८३०८६१न्यू पॅलेस, सुजाता आढाव ८६६९०७२५८७आर. के.नगर, प्राजक्ता दिवाण ८१८०९०३४५५नाले कॉलनी, पूनम शहा ७२७६०२०२३२उचगाव, सुजाता देसाई ९२२०८९९२३०कसबा बावडा, डॉ आश्लेषा चव्हाण ९३७१८०१०५६कदमवाडी भोसलेवाडी, उज्ज्वला चौगुले ८८५५९६९३७०पीरवाडी, सुरेश राठोड ९६२३४२०२९५गांधीनगर, वंदना आहुजा ८६५७४१००७७दादू चौगुलेनगर, कळंबा, अजित पाटील ७३८७४७५९५१ 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर