शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : समाजाची गरज ओळखून काम करा, सिक्कीमचे राज्यपाल पाटील यांचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:31 IST

‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात बोलताना दिला.

ठळक मुद्दे समाजाची गरज ओळखून काम करा, सिक्कीमचे राज्यपाल पाटील यांचा कानमंत्रडॉ. योगेश जाधव यांचा सर्व पक्षीय नागरी सत्कार

कोल्हापूर : ‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात बोलताना दिला.उर्वरित महाराष्ट्र  वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा राज्यपाल पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.लोकांची नाडी ओळखता आली, आणि त्यांना काय पाहिजे हे जर समजलं आणि त्यास अनुसरुन काम करण्याचा आपण प्रयत्न केला तर ते काम लोकहिताचे तसेच कायमचे लक्षात राहिल. तुमच्या समोर राषर्षिंच्या कार्याचा आदर्श आहे.म्हणूनच तुमच्या कामातून सामान्य माणसांना आनंद होईल असे काम करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाला भरीव सहकार्य करतील. त्यासाठी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली.शाहू छत्रपती, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महापौर शोभा बोंद्रे यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकात नागरी सत्कार आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. गौरपत्राचे वाचन निनाद काळे यांनी केले. माजी महापौर आर.के.पोवार यांनी आभार मानले. यावेळी खासदार, आमदार यांच्यासह समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Shrinivas Patilश्रीनिवास पाटीलkolhapurकोल्हापूर