शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कसबा बावड्यात तरुणावर खूनी हल्ला, चौघांना अटक मंडपातील कुत्रे सोडलेचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:01 IST

आंबेडकर नगर, कसबा बावडा येथील मंडपात बांधलेले कुत्रे सोडलेचा जाब विचारलेच्या रागातून सात ते आठ जणांनी तरुणास लाथाबुक्यांनी मारहाण करुन चाकुने भोसकले. प्रकाश भूपाल चव्हाण (वय ४०, रा. शिंदे गल्ली, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देमंडपात बांधलेले कुत्रे सोडलेचा जाब विचारलेच्या रागातून

कोल्हापूर : आंबेडकर नगर, कसबा बावडा येथील मंडपात बांधलेले कुत्रे सोडलेचा जाब विचारलेच्या रागातून सात ते आठ जणांनी तरुणास लाथाबुक्यांनी मारहाण करुन चाकुने भोसकले. प्रकाश भूपाल चव्हाण (वय ४०, रा. शिंदे गल्ली, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांनी आठजणांवर गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली.

संशयित निलेश संभाजी काळे , रितेश संभाजी काळे , संतोष पिलाजी चव्हाण , संभाजी काळे, मल्या कांबळे, अभिजीत कांबळे (सर्व रा. कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, कसबा बावडा येथे पंचमुखी गणेश मंडळाचे दूध वाटपाचा कार्यक्रम सोमवारी होता. त्यासाठी दूपारपासून भाविकांची गर्दी होती. संभाजी काळे हा देखील दूध घेण्यासाठी आला. सोबत असलेले कुत्रे त्याने गणेश मंडपाच्या खांबाला बांधून तो दूध घेण्यासाठी गेला. मागे येईपर्यंत कार्यकर्त्यांनी कुत्रे मंडपातून सोडून पाठिमागे बांधले होते. त्याचा राग काळेला आला. त्याने शिवीगाळ केल्याने तणाव पसरला. सायंकाळी पाचच्या सुमारास काळे वीस ते पंचवीस तरुणांना घेवून मंडपात आला.

यावेळी आरती सुरु होती. येथील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आरती झालेनंतर वाद मिटवूया असे सांगुन त्यांना माघारी घालवले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाश चव्हाण हा मित्र महेश राणे याला घेवून काळे यांच्या गल्लीत वाद मिटविण्यासाठी गेला. चर्चा सुरु असताना संशयित निलेश काळे याने प्रकाशला तुझा जिवंत सोडत नाही, असे म्हणून पोटात चाकुने भोसकले. यावेळी त्याच्या साथीदारांनी प्रकाशसह त्याचा मित्र महेशला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. जखमी प्रकाशला येथील स्थानिक नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर