शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कुडाळमध्ये जंपिंग स्पायडर, वन्यजीव संशोधकांना नव्या प्रजातीचा शोध

By संदीप आडनाईक | Updated: October 8, 2023 15:46 IST

Sparambabus Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये वन्यजीव संशोधकांच्या तुकडीला जंपिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. जंपिंग स्पायडरच्या या नव्याने शोधलेल्या कोळ्याच्या प्रजातीला या संशोधकांनी सिंधुदुर्गाचे नाव दिले आहे.

- संदीप आडनाईक कोल्हापूर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये वन्यजीव संशोधकांच्या तुकडीला जंपिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. जंपिंग स्पायडरच्या या नव्याने शोधलेल्या कोळ्याच्या प्रजातीला या संशोधकांनी सिंधुदुर्गाचे नाव दिले आहे. 'स्पारम्बाबस सिंधुदुर्ग असे या प्रजातीचे नाव आहे.सिंधुदुर्गातील संशोधक गौतम कदम यांनी या प्रजातीवरील संशोधन केले आहे. त्यांच्यासोबत केरळच्या क्राईस्त कॉलेजचे संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, आशा तेरेसा आणि अंबाल परम्बील सुधिकुमार यांनी एकत्रितपणे ही प्रजात शोधली आहे. याविषयावरील शोधप्रबंध झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालीकाने प्रकाशित केला आहे.

भारतामधील नव्या प्रजातीची पहिलीच नोंदही प्रजात या संशोधनापूर्वी फेशिअस या प्रवर्गातील समजली जात होती. यापूर्वी चीन आणि मलेशियामधूनही या कोळ्याच्या प्रजातींची नोंद झाली होती. मात्र, बारकाईने केलेल्या निरिक्षणानंतर ही प्रजात स्पारम्बास असल्याचे ऋषिकेश त्रिपाठी आणि गौतम कदम यांच्या निदर्शनास आले. चीन आणि मलेशियामध्ये झालेल्या नोंदींनंतर ही भारतामधील नव्या प्रजातीची पहिलीच नोंद आहे.

नव्याने शोधलेली कोळ्याची ही प्रजात झाडाच्या बुंध्यावर किंवा बांबुच्या गवतांवर मुख्यत्वे आढळते. नर आणि मादी हे वेगवेगळी शिकारीची ठिकाणे वापरत असुन ते गुप्तपणे शिकार करतात. या नवसंशोधित कोळ्याच्या प्रजातीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधताच पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.-गौतम कदम(संशोधक, कुडाळ, सिंधुदुर्ग)

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग