शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: शित्तूर तर्फ मलकापुरात आगीत घर भस्मसात, प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:38 IST

अनिल पाटील सरुड : शित्तूर तर्फ मलकापूर (ता . शाहूवाडी) येथील संभाजी पांडुरंग पाटील यांच्या घराला आज, शुक्रवारी पहाटे ...

अनिल पाटीलसरुड : शित्तूर तर्फ मलकापूर (ता . शाहूवाडी) येथील संभाजी पांडुरंग पाटील यांच्या घराला आज, शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत संपुर्ण घर भस्मसात झाले. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी पाटील यांच्या घरात त्यांचे चुलते राजाराम केदारी-पाटील राहत होते. आज, पहाटे तीनच्या सुमारास घराच्या छता दरम्यान असलेल्या लाकडांना अचानक आग लागली. आगीच्या आवाजाने राजाराम पाटील व त्यांच्या पत्नीला जाग आली. दरम्यान त्यांनी आरडा ओरड करताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीने रौद्ररूप धारण केले होते.मलकापूर नगरपालिकेची अग्नीशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे साडे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. सरपंच, उपसरपंचासह पोलिस पाटील, गावकामगार तलाठी, ग्रामसेवक  यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी करून पंचनामा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग