शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:28 IST

संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा समाजाचे ४० वर्षापूर्वी लाखोचे मेळावे घेणारे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजाचे प्रथम आरक्षणाची मागणी करणारे मराठ्यांसाठी आमदारकीपणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. आण्णासाहेबाचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

ठळक मुद्देआण्णासाहेबाचा इतिहास मराठे विसरु शकत नाहीत : मुळीकअखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अभिवादन

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा समाजाचे ४० वर्षापूर्वी लाखोचे मेळावे घेणारे, स्वांतत्र्यानंतर मराठा समाजाचे प्रथम आरक्षणाची मागणी करणारे मराठ्यांसाठी आमदारकीपणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे कै. आण्णासाहेबाचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.मंगळवारपेठ येथे मराठा महासंघाच्या कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुळीक म्हणाले, पाटील यांनी मराठा आरक्षणासह संपूर्ण हयात माथाडी कामगारांच्या स्वाभिमान व अभिमानासाठी खर्ची घालवली. माथाडी कामगाराच्या अस्तित्वासाठी संपूर्ण देशात पहिल्यादाच माथाडी कायदा लागू करून घेतला.कै. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष उत्तम जाधव, संघटक प्रकाश पाटील, शरद सांळुखे, युवकध्यक्ष अवधूत पाटील, संतोष घाडगे, गौरव पाटील, अनिल पाटील, शुभम शिरहट्टी, महेश जाधव, किरण कणसे, अमोल चिकळकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होते. 

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघkolhapurकोल्हापूर