शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हायकर्सनी पन्हाळगड दीपोत्सवाने उजळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:15 IST

पन्हाळा : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी मंदिर, ताराराणी राजवाडा याठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्यावतीने उत्साहात ...

पन्हाळा : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी मंदिर, ताराराणी राजवाडा याठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व हर्षल सुर्वे, पन्हाळा मार्गदर्शक हनिफ नगारजी मान्यवर हजर होते. यावेळी इंद्रजित सावंत यांनी छत्रपती ताराराणी यांच्या कर्तबगारीची माहिती दिली. ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरांत दिवाळी साजरी करतोय तेच गड-किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दीपोत्सव करत असल्याचे हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एक सांज पन्हाळगडावर स्वराज्याच्या गडकोटांवर एक सांज पन्हाळगडावर धनत्रयोदशीची संध्याकाळ या संकल्पनेतून वर्षभर अपरिचित गडकिल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात.आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्सतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून पन्हाळागडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी 2023