शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कोल्हापूर : दीड लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू पकडला; दोघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:43 IST

कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देदीड लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू पकडला; दोघे अटकपाटोळेवाडीत कारवाई : कार, रिक्षा जप्त

कोल्हापूर : कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी ही कारवाई लिशा हॉटेल चौक, पाटोळेवाडी येथे केली. संशयितांकडून गुटखा, सुगंधी तंबाखू, एक लाख ५२ हजार रुपये, कार आणि रिक्षा यांची किंमत चार लाख रुपये असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोेलिसांनी जप्त केला.|पोलिसांनी सांगितले की, पाटोळेवाडी परिसरात कार व रिक्षामधून शहरामध्ये गुटखा व सुगंधी तंबाखू वितरित करण्यासाठी संशयित राजदीप लठ्ठे व अमर मधाळे हे दोघेजण जात होते.

घटनास्थळी पोलिसांनी अन्न, औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी केदार व आर. पी. पाटील यांना बोलावून घेतले. जप्त केलेला गुटखा व सुगंधी तंबाखू, इत्यादी मालमत्ता पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील, सहायक फौजदार गेंजगे, पोलीस हवालदार तानाजी चौगुले, पोलीस नाईक शिवाजी पाटील, सचिन पाटील, चौधरी, बामणीकर, कांबळे यांनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर