शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा : दऱ्यांचे वडगांव येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:13 IST

दऱ्यांचे वडगांव (ता. करवीर) येथे शेतजमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण केली. अमोल चंद्रशेखर चव्हाण (वय २८, रा. नंदवाळ, ता. करवीर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी संशयित बबन बापू पोवार, सौरभ बबन पोवार, जीवन बबन पोवार (सर्व रा. दऱ्यांचे वडगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देतरुणास लाथा-बुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी केला गुन्हा दाखल अमोल चव्हाण जखमी, सीपीआर रुग्णालयात उपचार

कोल्हापूर : दऱ्यांचे वडगांव (ता. करवीर) येथे शेतजमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण केली. अमोल चंद्रशेखर चव्हाण (वय २८, रा. नंदवाळ, ता. करवीर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी संशयित बबन बापू पोवार, सौरभ बबन पोवार, जीवन बबन पोवार (सर्व रा. दऱ्यांचे वडगांव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, दऱ्याचे वडगांव येथे अमोल चव्हाण याची शेती आहे. ३१ डिसेंबरला तो आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनच्या पाईप जोडत असताना संशयित बबन पोवार, सौरभ पोवार, जीवन पोवार हे तिघेजण शेतामध्ये आले.

त्यांनी पैसा जास्त झाला आहे काय असे म्हणून लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. त्यामध्ये अमोल जखमी झाला. सीपीआर रुग्णालयात उपचार घेऊन त्याने करवीर पोलिसांत फिर्याद दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcrimeगुन्हे