Water Bottle Price After GST: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देत 'रेल नीर' पाण्याच्या बाटलीची किंमत कमी केली आहे. जीएसटी कपातीमुळे नवे दर काय आहेत आणि ते कधीपासून लागू होतील, याबद्दल सविस्तर वाचा. ...
Ola Roadster News: ओलाची स्कूटर आणि त्याची समस्या यामुळे आधीच ग्राहक वैतागले होते. त्यात कुणाल कामरासारख्यांनी आवाज उठविल्याने केंद्र सरकारच्या मंत्रालयापर्यंत ग्राहकांचे आवाज पोहोचले होते. ...
Congress Harshvardhan Sapkal: सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण लाडक्या उद्योगपतीसाठी मात्र रेड कार्पेट अंथरले जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: लोकांनी आम्हाला बहुमत आम्हाला दिलेले आहे. संजय राऊत काय बोलतात याकडे कोणी जास्त लक्ष देऊ नका, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
cyberattack Europe: लंडन, ब्रसेल्स आणि बर्लिनमधील विमानतळांवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे चेक-इन प्रणाली ठप्प झाली असून शेकडो विमानांना उशीर झाला. जाणून घ्या सविस्तर बातमी. ...