शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोल्हापुरात सराफाची अडीच लाखांची फसवणूक, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 23:28 IST

Kolhapur: सोने आणि चांदीचे दागिने घेऊन त्यातील सुमारे अडीच लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून खरेदीदाराने सराफाची फसवणूक केली. हा प्रकार ३० मे २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत घडला.

- उद्धव गोडसेकोल्हापूर : सोने आणि चांदीचे दागिने घेऊन त्यातील सुमारे अडीच लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून खरेदीदाराने सराफाची फसवणूक केली. हा प्रकार ३० मे २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत घडला. याबाबत सराफ सरदार भिकाजी सासणे (वय ३१, रा. सरदार तालमीजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी संशयित राकेश रजनीकांत रणदिवे (वय ५२, रा. गंगावेश, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला.

सासणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या अष्टविनायक गोल्ड टेस्टिंग दुकानात संशयित रणदिवे हा दागिन्यांचा टंच काढण्यासाठी आणि दागिने तयार करून घेण्यासाठी येत होता. ३० मे ते ३० जून या कालावधीत रणदिवे याने फिर्यादींच्या दुकानातून पाच लाख सहा हजार १०८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक लाख ८७ हजार ५९० रुपये किमतीचे चांदीचे दागिने तयार करून घेतले. या दागिन्यांच्या मजुरीसह एकूण अडीच लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून रणदिवे याने फसवणूक केल्याची तक्रार सासणे यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. त्या तक्रारीची चौकशी करून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर