शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Flood: चिंचवाड मध्ये अडकले दोनशे साठ नागरिक, साठ जनावरांना चारा मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:13 IST

Kolhapur Flood: चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत.

- शुभम गायकवाड 

उदगाव (शिरोळ) -  चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत. त्याचबरोबर 60 जनावरे ही अडकली आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला बाहेर काढा अशी आग्रही मागणी पुरात अडकलेल्या नागरीकातून होत आहे.चिंचवाडला गेल्या दोन पुरात संपूर्ण गावाला वेढा पडला होता. यावेळी ही संपुर्ण गावाला कृष्णा नदीच्या महापूराचा वेढा पडला आहे.  2019 मध्ये तब्बल 350 नागरीक अडकले होते. त्यावेळी मोठया प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचा अनुभव गाठीशी असतानाही चिंचवाड गावामध्ये सध्या 260 नागरीक पुराच्या पाण्यात अडकुन पडले आहेत. चिंचवाडला जाण्यासाठी असणारे अर्जुनवाड, शिरोळ, उदगांव हे तिन्ही मार्ग बंद आहेत. येथील ग्रामविकास अधिकारी हणवते, तलाठी तमायचे, आरोग्य सेवक मुजावर हेही पुरातच अडकुन राहीले आहेत.अधिकारी वर्गाने नागरीकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज होती.गावातून बाहेर स्थलांतर केलेल्या नागरिकांची आरोग्य, जेवण, राहण्याची व्यवस्था करणे अगत्याचे असताना अधिकारीच अडकल्याने मोठी पंचाईत झाली.त्यामुळे आम्हाला प्रशासनाने तात्काळ बाहेर काढावे, अशी मागणी पुरात अडकलेल्या नागरीकांनी केली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर