शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बारावीची उत्तरपत्रिका तपासणीस शुक्रवारपासून प्रारंभ, गुरुवारी नियामकांच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:13 IST

कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देबारावीची उत्तरपत्रिका तपासणीस शुक्रवारपासून प्रारंभगुरुवारी नियामकांच्या सभासुमारे दहा लाख उत्तरपत्रिका

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रारंभ शुक्रवार(दि. ९)पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी नियामकांच्या सभा गुरुवारी (दि. ९) होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी मंगळवारी सांगितले.विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावरील बहिष्कार सोमवारी मागे घेतला. बारावीचे नऊहून अधिक पेपर झाले आहेत. त्यांच्या सुमारे दहा लाख उत्तरपत्रिकांची तपासणी करावयाची आहे.

या बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला उशिरा सुरुवात होणार आहे. मात्र, शिक्षक महासंघाने अतिरिक्त काम करून उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासित केले आहे.

उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत कोल्हापूर विभागातील नियामकांची बैठक गुरुवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची सुरुवात होईल. दहावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू असल्याचे विभागीय सचिव पवार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर