शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:22 IST

सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली.

ठळक मुद्दे ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’ पंढरपूरात २० मे रोजी : प्रकाश आंबेडकर सत्तेत येऊन आमचे प्रश्न आम्हीच सोडवणार

कोल्हापूर : धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजप कडे आरक्षणाची मागणी केली, पण कोणीही न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाने निर्णय घेतला आहे, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ दृढ करून सत्ता हस्तगत करायची. सत्तेच्या माध्यमातूनच आपले प्रश्न मार्गी लावायचे आहेत, त्यासाठी २० मे रोजी पंढपूरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन केल्याची माहिती भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत दिली.धनगर समाज आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भाजप ने त्यांना आश्वासने दिली पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच पंधरा दिवसात धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा करणारे भाजपचे नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे.

सरकारला धडा शिकवण्याची वेळी आली असून सरकार विरोधातील आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फुटले असून धनगर समाज आता मागतकर्ती नसून राज्यकर्ती होणार आहे. या लढाईची सुरूवात २० मे रोजी पंढरपूरातील निर्धार मेळाव्याने होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.समाजातील आलुतेदार-बलुतेदारांनी एकत्रीत येण्याची गरज असून या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून तसा प्रयत्न सुरू आहे. समाजामध्ये ३३ टक्के समुह आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सागिंतले. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरkolhapurकोल्हापूर