शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यातून निषेध 

By समीर देशपांडे | Updated: October 16, 2023 18:01 IST

'भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या प्रकारे धडा शिकवतील'

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रविवारी (दि.१५) सोलापूर येथे झालेल्या शाईफेकीचा कोल्हापुरात भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. संबंधितांना सोलापूरमधील भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या प्रकारे धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, प्रदेश सदस्य राहूल चिकोडे यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला. लोकशाही मार्गाने मागण्या मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतू अशा पध्दतीने जर कोणी वागणार असेल तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, राहूल देसाई, नाथाजी पाटील यांनीही पत्राव्दारे पाटील यांच्यावरील शाईफेकीचा निषेध केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSolapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा