शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus: हुश्श.... अखेर कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:37 IST

गेले महिनाभर रोज शून्य किंवा एखादा-दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून येत होता; परंतु कोरोनाची सर्व आकडेवारी बुधवारी शून्यावर आली.

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही; तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बुधवारी खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून ‘कोराेनामुक्त’ झाला आहे. गेले महिनाभर रोज शून्य किंवा एखादा-दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून येत होता; परंतु कोरोनाची सर्व आकडेवारी बुधवारी शून्यावर आली.१ जानेवारी २०२२ पासून कोरोनाची तिसरी लाट मानली जाते. या लाटेमध्ये कोरोनाची तीव्रता फारशी जाणवली नसल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे रुग्णांचे प्रमाण खूपच कमी राहिले; परंतु अनेकांचा मृत्यूही या तिसऱ्या लाटेत झाला आहे. २२ जानेवारी २०२२ रोजी सर्वाधिक म्हणजे ७६९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.यानंतर हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली; परंतु १५ मार्चपासून ती झपाट्याने कमी होत गेली. १ ते २० एप्रिलपर्यंत १५ दिवस कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही; तर त्यानंतर एखादा-दुसरा रुग्ण आढळत होता. एकदा कोरोना झाल्यानंतर दहा दिवस तो सक्रिय रुग्ण मानला जात असल्यामुळे नवीन रुग्ण आढळत नसला तरी जिल्हा कोरोनामुक्त मानला जात नव्हता; परंतु बुधवारी कोरोनामुक्तही शून्य आणि नवीन एकही रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला.

तिसऱ्या लाटेची स्थिती

  • एकूण कोरोना रुग्ण १३ हजार ३३२
  • मृत्यू ११२
  • सर्वाधिक रुग्ण २२ जानेवारी २२ रोजी... ७६९

एकूण तीनही कोरोना लाटेतील स्थिती

  • पहिला रुग्ण... २३ मार्च २०२०
  • आतापर्यंतचे कोरोनाबाधित २ लाख २० हजार ३४६
  • कोरोनामुक्त नागरिक २ लाख १४ हजार ४३५
  • एकूण मृत्यू ५,९११
टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या