शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ७० वर्षीय नराधमाला २० वर्षांचा कारावास

By सचिन यादव | Updated: March 7, 2025 18:36 IST

पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने केला होता लैंगिक अत्याचार

कोल्हापूर : नाती समान असलेल्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भादोले (ता. हातकणंगले) येथील दादू लक्ष्मण यादव (वय ७०) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग एक) पी. एफ. सय्यद यांनी शुक्रवारी २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले होते. २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडीत चुलत बहिणीसोबत खेळताना आरोपी दादू यादव याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना पीडीतेने बहिण आणि आईला सांगितली. त्यानंतर यादव याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावी केली होती. या प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. १३ साक्षीदारांची तपासणी या प्रकरणात १३ साक्षीदारांची तपासणी झाली. सहाय्यक सरकारी वकील जाधव यांनी केलेला युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून आरोपीला गुन्ह्यात दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तपासात वडगाव पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शरयू देशमुख यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय