शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कोल्हापूर : प्रवासांची लूट करणाऱ्या खासगी बसेसवर थेट कारवाई, दिवाकर रावते यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:40 IST

खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रवासांची लूट करणाऱ्या खासगी बसेसवर थेट कारवाईदिवाकर रावते यांची माहिती  आतापर्यंत सात तक्रारी, चौकशी सुरू

कोल्हापूर : खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री रावते एका खासगी कार्यक्रमासाठी शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. शिवशाही प्रमाणेच वातानुकुलित ‘लालपरी’ बस सेवा वर्षभरात सुरू करत आहोत. प्रवाशांना रास्त दरात ही सेवा देणार असून ‘शिवशाही’ प्रमाणेच ‘लालपरी’ही लोकप्रिय होईल, असा विश्वास मंत्री रावते यांनी व्यक्त केला.खासगी बस चालकांकडून प्रवाशांकडून जादा पैसे आकारणीच्या तक्रारी येत आहेत. याबाबत परिवहन विभागाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्यांचे काम गतीने सुरू आहे. याबाबत तक्रारी आल्या की त्याची खातरजमा करून संबधितांवर थेट परवाना रद्दची कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेstate transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन