शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : व्यवहार चातूर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा : इंद्रजित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 16:16 IST

लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देव्यवहार चातूर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा : इंद्रजित देशमुख वासुदेव देशिंगकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : लोक सत्ता, संपत्ती, मान,प्रतिष्ठा मिळण्यासाठी आयुष्यभर त्याच्या मागे धावतात. आयुष्य संपत आल्यानंतर लक्षात येते की या गोष्टी क्षणभंगूर असतात. आयुष्य आहे तोपर्यंत उच्चतम जीवन मुल्ये जगा त्यासाठी व्यवहार चातुर्याने जगण्याच्या प्रेरणा निश्चित करा असे आवाहन शनिवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित व्यवहार चातुर्य व प्रेरणास्त्रोत या दोन पुस्तकांचे प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योगपती रामप्रताप झंवर होते. व्यासपीठावर अक्षरदालनचे अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, आपल्या जीवनाचे यश कशात आहे प्रत्येकाने ठरवले पाहीजे. पैसा आणि व्यवहाराने श्रीमंत होणे म्हणजे यश नव्हे कारण आजही श्रीमंत माणसांच्या नव्हे तर आयुष्यभर निर्विकार राहिलेल्या संतांच्या पालख्या उचलल्या जातात. सत्ता, संपत्ती, मान, प्रतिष्ठा, सौंदर्य नश्वर आहे. दुसऱ्यांचे जीवन समृद्ध करताना आपलेही आयुष्य नितीमुल्याने जगा, कुटूंब व्यवस्था आणि नात्यांचे महत्व जाणा.

सुनिलकुमार लवटे म्हणाले, व्यवहार चातूर्य आणि प्रेरणास्त्रोत ही पुस्तके म्हणजे आयुष्याचे सिंहावलोकन आहे. ही पुस्तके नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आणि ज्येष्ठांसाठी जगण्याच्या वाटा सांगणारे आहेत.रामप्रताप झंवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रसन्न देशिंगकर यांनी सुत्रसंचलन केले. अमेय जोशी यांनी आभार मानले.

 कोल्हापुरातील रा. ना सामाणी सभागृहात शनिवारी डॉ. वासुदेव देशिंगकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अमेय जोशी, डॉ. सुनिलकुमार लवटे, उद्योगपती रामप्रताप झंवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य