शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर : खंडणीची मागणी करून दोघांना मारहाण; तिघांवर गुन्हा, शाहू मिल येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:58 IST

शाहू मिल कंपौंडशेजारील रिकाम्या जागेत ट्रक उभे करण्यासाठी बारा हजार रुपयांची खंडणी दिली नाही. या रागातून ट्रकमालकासह क्लिनरला बेदम मारहाण केली. अमर शशिकांत व्हडगे (वय २९), क्लिनर सुभान गौस महात (२७, दोघे, रा. यादवनगर) अशी जखमीची नावे आहेत.

ठळक मुद्देखंडणीची मागणी करून दोघांना मारहाणतिघांवर गुन्हा, शाहू मिल येथील प्रकार

कोल्हापूर : शाहू मिल कंपौंडशेजारील रिकाम्या जागेत ट्रक उभे करण्यासाठी बारा हजार रुपयांची खंडणी दिली नाही. या रागातून ट्रकमालकासह क्लिनरला बेदम मारहाण केली. अमर शशिकांत व्हडगे (वय २९), क्लिनर सुभान गौस महात (२७, दोघे, रा. यादवनगर) अशी जखमीची नावे आहेत.

व्हडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलीसांनी संशयित सलीम यासीन मुल्ला, फिरोज यासिन मुल्ला, राजू यासिन मुल्ला (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर सोमवारी (दि. १२) रात्री गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, अमर व्हडगे व त्यांच्या भावाचे मालट्रक आहेत. ते नेहमी शाहू मिल कंपौंडशेजारील रिकाम्या जागेत ट्रक पार्किंग करत असतात. याठिकाणी ट्रक लावण्यासाठी संशयित गेल्या दोन महिन्यांपासून व्हडगे यांचेकडे बारा हजार रुपयांची खंडणी मागत होते.

रविवारी (दि. ११) रात्री ट्रक लावताना संशयितांनी त्यांच्यासह क्लिनर महात या दोघांना खंडणी न दिलेल्या रागातून बेदम मारहाण करीत ट्रक पेटवून देण्याची धमकी दिली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा