शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

ठळक मुद्दे लोकसभेवर डोळा ठेवूनच ऊसदराचा निर्णय : शामराव देसाई यांची टीकाइथेनॉलमुळे मिळण़ार चांगले पैसे

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या घोषित मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेतल्याची टीका जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.पत्रकात ते म्हणतात, ‘कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे ऊसदराच्या तीन हजार रुपयांवर एकमत होऊन कारखाने सुरू झाले. एकीकडे साखरेचा सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर एकवीसपर्यंत खाली घसरला आहे.

दुसरीकडे प्रक्रिया खर्च, कर्जाचे व व्याजाचे हप्ते आणि बँकांची उचल ८५ टक्के असल्याने आपण उसाला १८०० ते २००० रुपयेच देऊ शकू; अन्यथा कारखाने बंद ठेवू, असे म्हणणारे कारखानदार आणि गेली १० वर्षे उसाला एकरकमी पहिला हप्ता ३५०० रुपये घेऊ असे म्हणणारे आणि तो दर कधीही न घेऊ शकलेले नेते आता तीन हजार रुपयांवर कसे एकत्र आले? साखर उद्योगास इथेनॉल निर्मितीतून चांगले पैसे मिळणार आहेत; म्हणूनच त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे.’ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर