शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:38 IST

आजाराला कंटाळून स्वत:ला चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जबुेदा इब्राहिम पठाण (वय ६२, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २९) घडला होता.

ठळक मुद्देआजाराला कंटाळून चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा मृत्यूलक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद

कोल्हापूर : आजाराला कंटाळून स्वत:ला चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जबुेदा इब्राहिम पठाण (वय ६२, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २९) घडला होता.अधिक माहिती अशी, जुबेदा पठाण ह्या सोमवार पेठेत मुलगा इरफान, सून आसमा आणि दोन नातू अशा एकत्रितपणे राहत होत्या. त्यांचा मुलगा खासगी नोकरी करतो. सून आसमा हिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ती माहेरी गेली आहे.

बुधवारी (दि. २९) सकाळी मुलगा इरफान कामावर गेला. तो दुपारी जेवण्यासाठी घरी आला असता आई जुबेदा झोपल्या होत्या. आवाज देऊनसुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने अंगावरचे पांघरूण बाजूला केले असता आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांच्या पोटात चाकू खुपसलेला होता. हा प्रकार पाहून त्याने आरडाओरडा केला.

आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले. त्यांनी तत्काळ जुबेदा यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातून चाकू बाहेर काढला होता. गेली चार दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या.

पोलिसांनी त्यांचा रुग्णालयात जबाब घेतला असता आजाराला कंटाळून स्वत:च चाकूने भोसकून घेतल्याचा जबाब त्यांनी दिला होता. उपचार चालू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर