शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  दौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:32 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची साक्ष न्यायालयात देऊ नये यासाठी चौघाजणांनी महिलेच्या घरात घुसून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर, जया डंग (दोघे रा. सम्राटनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देदौलतनगरमध्ये महिलेला ठार मारण्याची धमकीन्यायालयात साक्ष देऊ नये, गुंड गौरव भालकरसह चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची साक्ष न्यायालयात देऊ नये यासाठी चौघाजणांनी महिलेच्या घरात घुसून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गौरव अशोक भालकर, जया डंग (दोघे रा. सम्राटनगर) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, जयश्री संजय पाटील (वय ३८, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर) यांनी गुंड भालकर यांच्याविरोधात सहा महिन्यांपूर्वी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याचा राग भालकरला आहे. त्यातून त्याने गुरुवारी पाटील यांच्या घरात घुसून ‘मी आता कारागृहातून सुटून आलो आहे. माझ्या विरोधात न्यायालयात साक्ष द्यायची नाही,’ असे धमकावून सत्तूर उगारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर