शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये विजय आचरेकर यांची चित्र कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:38 IST

कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व रंगलेपनाचे संदर्भ याला अनुसरून कलाकृतीची निर्मिती व सहजता यावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देदळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये व्यक्तिचित्र व रचनाचित्र कार्यशाळा मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित मुंबईतील ख्यातनाम चित्रकार विजय आचरेकर यांची व्यक्तिचित्र व रचनाचित्र ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत आचरेकर यांनी रेखाकन, तंत्र, आकारांची अवकाशातील मांडणी, छायाप्रकाश व रंगलेपनाचे संदर्भ याला अनुसरून कलाकृतीची निर्मिती व सहजता यावर मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकात आधुनिक साधनांचा व तंत्राचा योग्य वापर कसा करावा हे सुचविताना तैलरंग, अ‍ॅक्रॅलिक व जलरंग या माध्यमातील दृष्य अनुभव विद्यार्थ्यांना दिला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक