शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कसबा बावडा येथील दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाण, सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 13:14 IST

कसबा बावडा, पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंगवरुन झालेल्या वादावादीत दाम्पत्यास सात जणांनी मारहाण केली. रविंद्र चौगुले (वय ३०, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) त्यांची पत्नी रसिका (२७)अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयित शैलेंद्र पिसाळ, सतिश चौगुले, श्रावण फडतारे यांचेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे दूचाकी पार्किंगवरुन दाम्पत्यास मारहाणसात जणांवर गुन्हा : कसबा बावडा येथील प्रकार

कोल्हापूर : कसबा बावडा, पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंगवरुन झालेल्या वादावादीत दाम्पत्यास सात जणांनी मारहाण केली. रविंद्र चौगुले (वय ३०, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) त्यांची पत्नी रसिका (२७)अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयित शैलेंद्र पिसाळ, सतिश चौगुले, श्रावण फडतारे यांचेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, रसिका चौगुले ह्या पतीसह मुलगा दि. १ एप्रिल रोजी कार्तिक कसबा बावडा यात्रेत गेला असल्याने त्याला शोधणेसाठी दोघेजण पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंग करुन निघाले.

यावेळी शैलेंद्र पिसाळ याने त्यांचेशी दूचाकी पार्किंगवरुन वाद घालत साथीदारांच्या मदतीने दाम्पत्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी रसिका यांनी शाहुपूरी पोलीसांत गुरुवारी (दि. ५) फिर्याद दिली.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी