शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कोल्हापूर : वीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाण, आपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 20:14 IST

आपटेनगर येथील प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज महावितरण विभागाला दिल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव सुतार (वय ४६, रा. सरनाईक कॉलनी, जुना वाशी नाका) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देवीजजोडणी देऊ नये सांगितल्याच्या रागातून मारहाणआपटेनगर येथील नऊ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : आपटेनगर येथील प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज महावितरण विभागाला दिल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव सुतार (वय ४६, रा. सरनाईक कॉलनी, जुना वाशी नाका) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.संशयित आनंदा गायकवाड (रा. उजळाईवाडी), त्यांची पत्नी, प्रकाश सुतार (रा. आपटेनगर), सुतार महिला, बुचडे (रा. राजारामपुरी), विलास नागटिळे (रा. देवणे कॉलनी), कुलदीप पोतदार, सावाजी सावंत (रा. आपटेनगर), मयूर (रा. संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांनी शिवाजी सुतार यांना प्लॉटधारकांची बैठक आहे, असे सांगून आपटेनगर येथे बोलावून घेतले.

कळंबा वीज कार्यालयामध्ये प्लॉटधारकांना वीजजोडणी देऊ नये, असा अर्ज का दिला, असे म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप जाधव करत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा