शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरच्या नुतन वास्तूसाठी हवे सहकार्य : जाधव, प्रिन्स शिवाजी हॉलचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:54 IST

करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सोयीसुविधांनी साकारण्यात येत असलेल्या वास्तूसाठी सर्वांचे सहकाये अपेक्षित आहे असे आवाहन केले.

ठळक मुद्देज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन नव्या हॉलचे प्रथमदर्शनी रुप जुन्या प्रिन्स शिवाजी हॉलप्रमाणेच

कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सोयीसुविधांनी साकारण्यात येत असलेल्या वास्तूसाठी सर्वांचे सहकाये अपेक्षित आहे असे आवाहन केले.शतकोत्तर हीरकमहोत्सव साजरा करत असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाला फार मोठी परंपरा व वाचन संस्कृती चळवळीचा वारसा लाभला आहे. संस्थेच्या मुख्य इमारतीशेजारी असलेला प्रिन्स शिवाजी हॉल ही वास्तू २०१२ च्या दरम्यान नुतनीकरणाच्यानिमित्ताने पाडण्यात आली. मात्र हॉलवरून झालेल्या आंदोलनानंतर हे काम गेली पाच सहा वर्षे थांबले होते.

काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने संस्थेला बांधकाम परवाना दिल्याने आता मात्र वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने ही इमारत बांधण्यात येणार असून त्याचे प्रथमदर्शनी रुप हे जुन्या प्रिन्स शिवाजी हॉलप्रमाणेच असणार आहे.हेरिटेज समितीचे सदस्य उदय गायकवाड म्हणाले, लोकभावनेचा आदर करत मुळ इमारतीचा ढाचा कायम राखत नवी वास्तू येथे उभारण्यात येणार आहे. कार्यवाह सतिश कुलकर्णी यांनी नुतन वास्तूत आर्ट गॅलरी, अभ्यासिका, तसेच हॅलो कनवा नावाचे रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार आहे. तरी दानशूर व्यक्तींनी वास्तूसाठी निधी द्यावा असे आवाहन केले.नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत भोसले यांनी आभार मानले. यावेळी दुर्ग अभ्यासक प्रमोद पाटील, बजरंग दलाचे बंडा साळोखे, नगरसेवक अजित ठाणेकर, देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा, डॉ. उदय कुलकर्णी, महेश धर्माधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपकार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळोखे, सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर, संचाल्रत अनिल वेल्हाळ, उदय सांगवडेकर, गुरुदत्त म्हाडगुत, अ‍ॅड. केदार मुनिश्वर, प्रशांत वेल्हाळ, नंदकुमार दिवटे, माधव मुनिश्वर, डॉ. संजीवनी तोफखाने, मनिषा वाडीकर यांच्यासह संस्थेचे सभासद व मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlibraryवाचनालय