शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजपासून काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेला सुरुवात

By भीमगोंड देसाई | Updated: August 8, 2022 21:44 IST

Kohlapur: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारपासून जिल्ह्यात आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. १४ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल.

- भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारपासून जिल्ह्यात आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यात्रा प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. १४ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, यात्रा संपूर्ण राज्यात निघणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका, गावात जाणार आहे. ज्या ठिकाणाहून या यात्रेस प्रारंभ होणार आहे त्या ठिकाणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या व परिसरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. यात्रा जाणाऱ्या रस्त्यावरील गावे, शहरातील घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. जे स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चरण स्पर्श करावे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या वीरपत्नी व वारसांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा सन्मान करावा.पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, गोकूळचे संचालक बयाजी शेळकेे, अंजना रेडेकर, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर