शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  शाहू समाधीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा : महापौर - उपमहापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:41 IST

ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात कराव्या लागणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामास येत्या पंधरा दिवसात ७० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली.

ठळक मुद्देशाहू समाधीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा :कोल्हापूर  महापौर - उपमहापौरांचे आदेश

कोल्हापूर : ज्यांच्या पुण्याईवर आज आपले जीवन सुखी- संपन्न झाले त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करा, असा आदेश महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी गुरुवारी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला. समाधीस्थळ परिसरात कराव्या लागणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामास येत्या पंधरा दिवसात ७० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सुध्दा त्यांनी यावेळी दिली.महापालिकेची विशेष सभा दि. ९ जानेवारी रोजी घेऊन आवश्यक ठराव मंजूर करुन दिले जातील. खर्चाची एस्टीमेट दोन दिवसात द्या. तुम्हाला जो निधी लागणार आहे तो तातडीने आम्ही उपलब्ध करुन देऊ. परंतु शाहू समाधीस्थळाच्या कामात यापुढे दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात उपमहापौर शेटे यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. त्यामुळे अधिकारी देखील तातडीने समाधीस्थळावर जावून सुशोभिकरणाच्या कामाची पाहणी केली.पूरेसा निधी असून देखील समाधीस्थळाचे काम काही महिने रेंगाळले आहे. त्यामुळे महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी शुक्रवारी महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, शिल्पकार, आर्किटेक्टस् तसेच समितीचे सदस्य यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी आयोजित केली होती.

सर्वच पदाधिकाऱ्यांनी काम रेंगाळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा पण काम थांबता नाही. शाहूंच्या पुण्याईवर आपण सगळे जगतो आहोत. त्यामुळे हा विषय आमच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा आहे, अशा शब्दात आपल्या भावना महापौर, उपमहापौर यांनी व्यक्त केल्या.कंपौंड वॉलचे काम धीम्या गतीने सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच जादा कर्मचारी नियुक्त करुन ते तातडीने पूर्ण करा, कंपौड वॉलचे काम पूर्र करत असताना त्याच वेळी सुशोभिकरणाचे कामही हाती घेऊन पूर्ण करा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर