शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मतदान, कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 7, 2024 13:27 IST

दरम्यान या तीनही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री केली

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज, मंगळवारी उत्साहात मतदान सुरु आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक उत्तमपणे पार पडावी यासाठी गेले महिनाभर झटत असलेल्या जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी दत्ताबाळ हायस्कूल येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कसबा बावडा येथील महागावकर हायस्कूल येथे मतदान केले.अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शाहू कॉलेज येथे मतदान केले. दरम्यान या तीनही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री केली.कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉचजिल्हाधिकारी अमाले येडगे सकाळपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर व्यवस्थित मतदान होत आहे, कुठे अडचण नाही ना याची माहिती घेत होते. ज्याज्या मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. त्या केंद्रांची जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुममधून त्यांनी पाहणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४collectorजिल्हाधिकारीVotingमतदान