शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

कोल्हापूर : ‘सीआयडी’चे पोलीस भासवून वृद्धाला ७५ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:22 IST

सीआयडी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचे पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन दोघा अज्ञातांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना आयटीआय ते नाळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. २१) दुपारी घडली. याबाबत महादेव आनंदराव हंबरे (वय ६८, रा. नाळे कॉलनी बागेशेजारी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली.

ठळक मुद्दे ‘सीआयडी’चे पोलीस भासवून वृद्धाला ७५ हजारांचा गंडाजुना राजवाडा पोलिसांत तक्रार, अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचे पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन दोघा अज्ञातांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना आयटीआय ते नाळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. २१) दुपारी घडली. याबाबत महादेव आनंदराव हंबरे (वय ६८, रा. नाळे कॉलनी बागेशेजारी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, महादेव हंबरे हे नाळे कॉलनीतील साई मंदिराजवळून दुपारी एकटेच जात होते. त्याच्याजवळ दोघे अज्ञात आले. ‘आम्ही सीआयडी पोलीस आहोत. आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने या रुमालात बांधा,’ असे त्या अज्ञातांनी त्यांना सांगितले.

अज्ञातांनी तो रुमाल त्यांच्याकडे दिला. थोड्या वेळाने हंबरे यांनी पाहिले तर त्या रुमालामधील २७ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत अज्ञात पसार झाले होते. या प्रकरणी अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcrimeगुन्हे