शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण मारले, आर.के.नगरमधील घटना : चार तोळे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 10:37 IST

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आर.के.नगर-मोरेवाडी येथील महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री आर.के.नगरात घडली. याबाबतची फिर्याद नूतन रत्नाकर मेळवंकी (वय ५५, रा. प्लॉट नंबर १७५, रत्नाप्पा कुंभारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. २६) दिली.

ठळक मुद्देपत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण मारलेआर.के.नगरमधील घटना : चार तोळे लंपास

कोल्हापूर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आर.के.नगर-मोरेवाडी येथील महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री आर.के.नगरात घडली. याबाबतची फिर्याद नूतन रत्नाकर मेळवंकी (वय ५५, रा. प्लॉट नंबर १७५, रत्नाप्पा कुंभारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत बुधवारी (दि. २६) दिली.पोलिसांनी सांगितले की, नूतन मेळवंकी या घराजवळ मंगळवारी (दि. २५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघे अज्ञात त्यांच्याजवळ आले. अज्ञातांनी ‘हनुमान मंदिर किधर?’ असे विचारले. मेळवंकी या पत्ता सांगत असताना त्यांतील एकाने त्यांच्या गळ्यातील पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसडा मारून पळवून नेले.

वृद्धेच्या कानात ओरडून चेन हिसकावलीसाने गुरुजी वसाहत येथील कुसुम गणेश राजुरीकर (वय ८२, रा. घर नंबर २९२, शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर रोड) या मंगळवारी (दि. २५) अंबाबाई देवीचे दर्शन व भाजी खरेदी करून रात्री घरी जात होत्या. त्यावेळी न्यू महाद्वार रोडवरील एका बँकेच्या पाठीमागील रस्त्यावरून त्या जात असताना एक अज्ञात त्यांच्याजवळ आला. त्याने कुसुम राजुरीकर यांच्या कानांत मोठ्याने ओरडून त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली. अज्ञाताने पांढऱ्या रंगाचा लांब हातांचा शर्ट परिधान केला होता, असे वर्णन राजुरीकर यांनी फिर्यादीत दिले आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत बुधवारी (दि. २६) झाली. 

 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी