शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चाकु ह्ल्ल्यात कनाननगरातील तरुण जखमी ; संशयिताचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:07 IST

पुर्ववैमन्यस्यातून कनाननगर येथील तरुणावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना विश्वशांती चौकाजवळ बुधवारी (दि. २) घडली. पंकज उर्फ धीरज पांडूरंग सुतार (वय १९ रा. ई. पी. स्कुल, कनाननगरजवळ) असे या जखमीचे नांव आहे. याप्रकरणी संशयित गणेश सर्जेराव सावंत (रा. कनाननगर, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देचाकु ह्ल्ल्यात कनाननगरातील तरुण जखमी ; संशयिताचा शोध सुरुसंशयितावर यापुर्वी लक्ष्मीपुरी,चंदगड पोलिसात गुन्हे दाखल

कोल्हापूर : पुर्ववैमन्यस्यातून कनाननगर येथील तरुणावर चाकु हल्ला करुन जखमी केल्याची घटना विश्वशांती चौकाजवळ बुधवारी (दि. २) घडली. पंकज उर्फ धीरज पांडूरंग सुतार (वय १९ रा. ई. पी. स्कुल, कनाननगरजवळ) असे या जखमीचे नांव आहे. याप्रकरणी संशयित गणेश सर्जेराव सावंत (रा. कनाननगर, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, पुर्वीच्या वादाचे कारणावरुन पंकज सुतार व गणेश सावंत यांच्यात कनाननगरात वाद झाला. या वादातून बुधवारी दूपारी विश्वशांती चौकाजवळ गणेशने पंकजच्या हातावर चाकू मारला. यात तो जखमी झाला. घटनेनंतर गणेश पसार झाला.

हा प्रकार समजताच जखमी अवस्थेत त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी नेण्यात आले. तो मोलमजुरीचे काम करतो. याबाबत पंकज सुतारने फिर्याद दिली आहे. संशयितावर यापुर्वी लक्ष्मीपुरी,चंदगड पोलिसात गुन्हे दाखल आहेत.त्याचा शोध सुरु आहे. याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पोरे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर