शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

कोल्हापूर : शिवप्रताप दिन राष्ट्रीय उत्सव व्हावा : मिलिंद एकबोटे, संभाजी साळुंखे यांचा सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:18 IST

शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिव प्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे व्यक्त केली. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’पुरस्कार मिळाला.

ठळक मुद्देसाळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’पुरस्कार साळुंखे यांचा सपत्निक चांदीची तलवार, गोमाता मुर्ती देऊन सत्कार

कोल्हापूर : शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिव प्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे व्यक्त केली.बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’पुरस्कार मिळाला. त्याबद्दल हिंदुत्ववादी व सामाजिक संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी चौक येथे संभाजी साळुंखे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मुकुंद भावे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष महेश उरसाल, प्रवीण मांडवकर, प्रमोद सावंत आदींची होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते संभाजी साळुंखे यांचा सपत्निक चांदीची तलवार व गोमाता मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.मिलिंद एकबोटे यांनी शिवप्रतापदीन हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहीजे. यासाठी प्रत्येक नागरीकाने आवाज उठवावा. तसेच यासाठी सरकार विरोधात आंदोलन करण्याचीही तयारी ठेवावी, असे आवाहन केले.

त्याचबरोबर संभाजी साळुंखे व महेश उरसाल यांच्या कार्याचा गौरव करत पाठीवर कौतुकाची थापही दिली. महेश उरसाल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHindutvaहिंदुत्व