शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कोल्हापूर : फुलेवाडीत आरोग्यसेविकेचा बंगला फोडला, सात तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:24 IST

फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत.

ठळक मुद्देफुलेवाडीत आरोग्यसेविकेचा बंगला फोडलासात तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी, विमल देवराम परते (वय ४२) यांचा फुलेवाडी रिंगरोड येथे ज्ञानसागर रेसिडेन्सी बंगला आहे. त्यांची बदली अहमदनगरला झाल्याने त्या १४ जुलैला नोकरीच्या ठिकाणी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.

बेडरुममधील कपाट फोडून त्यातील तीन तोळ्याचे गंठण, चार तोळ्याचा राणीहार असे सुमारे साततोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी परते यांना फोनवरून दिली. त्यांनी बुधवारी कोल्हापुरात येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर