शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोल्हापूर : लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघांना अटक, संतप्त नागरिकांनी केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:13 IST

कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवरील बांधकामासाठी आणलेल्या २८ हजार किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देलोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघांना अटकराजाराम बंधाऱ्यावरील घटना

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवरील बांधकामासाठी आणलेल्या २८ हजार किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयित अभिजित राजू चव्हाण (वय २१, रा. विचारेमाळ), वसंत भूपाल मदरकुंडी (२९, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील टेम्पो पोलिसांनी जप्त केला. अधिक माहिती अशी, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर नवीन पुलाचे बांधकाम काम सुरू आहे. त्यासाठी याठिकाणी लोखंडी प्लेटा ठेवल्या होत्या.

नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काही दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे या प्लेटा नदीकिनाऱ्याजवळ उघड्यावर ठेवल्या होत्या.

मंगळवारी रात्री संशयित अभिजित चव्हाण व वसंत मदरकुंडी टेम्पो घेऊन आले. ते सुमारे २८ लोखंडी प्लेटा टेम्पोत चढवीत असताना येथील सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याने अभियंता नीलेश दिलीप पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी आले.

या प्रकाराची माहिती बावड्यातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी या दोघा संशयितांना बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक दाखवून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर