शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  शियेतील सरकारी जागा विक्रीचा प्रयत्न, शियेतील सुनिल निकमला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:48 IST

शिये (ता. करवीर ) येथील सरकारी मालकीची रिकामी जागा खासगी असल्याचे सांगून तिच्या विक्रीचा प्रयत्न करून डॉक्टरला २१ लाख ४२ हजार रुपयांना गंडा घातलेप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित सुनील रामराव निकम (वय ४८, रा. हनुमाननगर, शिये) याला शनिवारी अटक केली. त्याचेकडून दिवसभर कसून चौकशी सुरु आहे.

ठळक मुद्देशियेतील सरकारी जागा विक्रीचा प्रयत्नशियेतील सुनिल निकमला अटक

कोल्हापूर : शिये (ता. करवीर ) येथील सरकारी मालकीची रिकामी जागा खासगी असल्याचे सांगून तिच्या विक्रीचा प्रयत्न करून डॉक्टरला २१ लाख ४२ हजार रुपयांना गंडा घातलेप्रकरणी करवीर पोलीसांनी संशयित सुनील रामराव निकम (वय ४८, रा. हनुमाननगर, शिये) याला शनिवारी अटक केली. त्याचेकडून दिवसभर कसून चौकशी सुरु आहे.डॉ. रणजित भालचंद्र चिकोडे (वय ५१, रा. बाबा जरगनगर) यांना शिये येथील सर्व्हे नं. २८३ मधील १९ प्लॉट आपल्या मालकीचे असून ते विक्री करायचे असल्याचे संशयित निकम याने सांगून चिकोडे यांचेकडून २१ लाख ४२ हजार रुपये घेतले.

या प्लॉटचे खरेदी करारपत्र व जमिनीच्या सातबारा पत्रकासंदर्भात निकम याला विचारणा केली असता त्याने ते देण्यास टाळाटाळ केली. निकम याने दाखवलेली मिळकत शिये ग्रामपंचायत व शासनाच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच चिकोडे यांनी फिर्याद दिली. संशयित निकम याने आणखी कोणाला गंडा घातला आहे, याची चौकशी पोलीस निरीक्षक सुनिल पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर