शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजोपाध्येनगरमध्ये घरफोडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:35 IST

राजोपाध्येनगर येथील बंद घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटांतील साहित्य विस्कटले. मात्र हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

ठळक मुद्देराजोपाध्येनगरमध्ये घरफोडीचा प्रयत्नहाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले

कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील बंद घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटांतील साहित्य विस्कटले. मात्र हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.अधिक माहिती अशी, राजोपाध्येनगरमध्ये प्लॉट नं. १९७ येथे प्रकाश गणपत कुंभार यांचे घर आहे. ते उन्हाळी सुट्टीमुळे कुटूंबासह दि. ११ मे पासून गावी गेले होते. मंगळवारी (दि. १५) रात्री घरी आलेनंतर त्यांना चोरी झालेचे दिसून आले.

स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्याने आत प्रवेश केल्याचे दिसून आले. कपाटातील साहित्य विस्कटले होते. मात्र एकही मौल्यवान वस्तू चोरट्यांच्या हाती लागली नाही. चार दिवसापूर्वी याच परिसरात राहणारे बापूसाहेब विश्वंभर पेडणेकर यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला होता.

जिव्हाळा कॉलनी येथे शंभू चंद्रकांत मेरवाडे, बोंद्रेनगर येथील शिक्षक उमेश भागोजी आडुळकर यांच्याही घरी चोरी झाली होती. गेल्या पंधरा दिवसात या परिसरात सात ते आठ घरफोड्या घडल्या आहेत.

पोलीसांची रात्रगस्त कमी पडत असल्याचे वाढत्या घरफोड्यांवरुन दिसत आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकात घबराट पसरली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा