शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा, स्वाभिमानी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:43 IST

राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निवेदनादवारे केली.

ठळक मुद्देसाखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करास्वाभिमानी संघटनेची मागणी, मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखानदारावर प्रशासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. ऊस दर नियंत्रण मंडळाने घेतलेल्या शेतकरी हिताच्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तपदी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे निवेदनादवारे केली.साखर आयुक्त संभाजी कडू पाटील हे नुकतेच निवृत्त झाले आहेत राज्याच्या सहकार क्षेत्रात कणा असलेला साखर उद्योग काही वषार्पासून डबघाईला आल्याचे अवास्तव चित्र सर्वत्र निर्माण करून अनेक प्रस्थापित मंडळी शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत .

या उद्योगाला शासनाने वेळोवेळा मोठमोठे पॅकेज देवून सहकार्य केले आहे. मात्र त्याचा योग्य वापर झाला नाही. शेतकऱ्यांना कधी योग्य दर कारखान्यांनी दिला नाही. साखर आयुक्तांच्या आदेशाला, शासनाच्या आदेशाला प्रस्थापित कारखाने जुमानत नाहीत.

सहकार क्षेत्रावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून सहकार क्षेत्र मोडकळीस आले आहे. म्हणून या क्षेत्रात सुधारणा होवून शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळण्यासाठी व सहकार क्षेत्र टिकण्यासाठी साखर आयुक्त या महत्वाच्या पदावर तुकाराम मुंडे यांच्या सारख्या सक्षम, निर्भीड, अधिकाऱ्यांची नियक्ती करावी. जेणे करून या विभागाला शिस्त लागेल, भ्रष्टाचार कमी होईल व कारखानदारावर प्रशासनाची पकड निर्माण होवून सहकार क्षेत्र अबाधित राहील. 

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर