शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:27 IST

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्गपरिवर्तनीय निधी, गणवेश निधीही झाला दुप्पट

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.१ कोटी ५३ लाख रुपयांची ही रक्कम दिवाळीपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी ही माहिती दिली.जिल्ह्यात ७६१९ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषित केली होती. त्यानुसार १ कोटी ५३ लाखांची ही रक्कम जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली असून, ती तालुका पातळीवर वर्ग करण्यात आली आहे.प्रत्येक अंगणवाडीतील किरकोळ खर्चासाठी दरवर्षी १ हजार रुपये परिवर्तनीय निधी दिला जात होता. तो आता दुप्पट म्हणजे २000 रुपये करण्यात आला आहे, अशी एकूण ७७ लाख रुपयांची रक्कमही तालुक्याला वर्ग करण्यात आली आहे.सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी प्रतिवर्षी २ साड्यांसाठी प्रत्येकी ४00 रुपये गणवेश निधी दिला जात होता. तोदेखील ८00 रुपये करण्यात आला असून, ती रक्कमदेखील तालुक्याला वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर