शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाई तिर्थक्षेत्र आराखडाची निवीदा नवरात्रोत्सवानंतरच : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:42 IST

नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देअंबाबाई तिर्थक्षेत्र आराखडाची निवीदा नवरात्रोत्सवानंतरच : चंद्रकांत पाटील पालकमंत्री पाटील यांनी दिल्या महापालिकेस सुचना

कोल्हापूर : नवरात्रोत्सवानंतर श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.करवीर निवासिनी श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत राज्य शासकडून महापालिकेस आवश्यक निधी प्राप्त झालेला आहे. विकास आराखड्यातील दिसून आलेल्या त्रूटीबाबत अनेकवेळा मंथन झाले आहे. आता आवश्यक सुचनांची अंमलबजावणी करत त्रूटी दूर करुन करण्यात येणार आहेत.

त्याबाबत लागणाऱ्या आवश्यक सर्व मंजूरींचे सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले आहे. पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सणामुळे या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत प्रक्रिया थांबली आहे.

नवरात्रोत्सवानंतर लवकरच तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महापालिका निवीदा प्रसिध्द करेल, त्यानंतर निवीदा मंजूरीच्या प्रक्रियेनंतर तातडीने कार्यवाहीही सुरु केली जाईल, तशा सुचना महापालिकेस दिल्याची अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान