शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Ajara Nagar Parishad Election Result 2025: आजऱ्यात भाजप-शिंदेसेना आघाडीला नगराध्यक्षासह आठ जागा, सर्वच गटांना मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ १ जागा मिळाली

सदाशिव मोरेआजरा : आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व शिंदे सेनाप्रणित ताराराणी आघाडीला नगराध्यक्षासह ८ जागा तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे सेनेला ६ जागा मिळाल्या. अन्याय निवारणच्या तिसऱ्या आघाडीला २ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १ जागा मिळाली.निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. निवडणुकीत सर्वच गटांना मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला.आघाडीनिहाय विजयी उमेदवार असेनगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशीअशोक चराटी - ४२२४ (विजयी -ताराराणी आघाडी) मंजूर मुजावर - ३४९६ संजय सावंत - २४७७डॉ. श्रद्धानंद ठाकूर - १०५०

ताराराणी आघाडीनगराध्यक्ष -अशोकअण्णा काशीनाथ चराटीअश्विनी संजय चव्हाण - ३२३पूजा अश्विन डोंगरे - ४८१निशात समीर चाॅंद - १९४अन्वी अनिरुद्ध केसरकर - १४२अनिकेत अशोक चराटी - ४०४परेश कृष्णाजी पोतदार - ४४४पूनम किरण लिचम - ३०९आसावरी महेश खेडेकर - १८३

महाविकास आघाडी मुसासरफराज इस्माईल पटेल - २००कलावती शंकर कांबळे - ४०७असीफ मुनाफ सोनेखान - ४९०रेश्मा नौशाद बुढ्ढेखान - ८६१निस्सार सबदारअली लाडजी - ३५६अभिषेक जयवंत शिंपी - १७४

अन्याय निवारण तिसरी आघाडीस्मीता सुधीर परळकर - २३३परशुराम वैजू बामणे - ३७७

राष्ट्रवादी ( शरद पवार गट )रहीमतबी सलीम खेडेकर - ४०९

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Ajara Election 2025: BJP-Shinde alliance wins Ajara, mixed voter response.

Web Summary : In Ajara Nagar Panchayat election, BJP-Shinde alliance secured victory with 8 seats including the Mayor. Congress, NCP, and Thackeray Sena won 6 seats. Other groups also received voter support. Celebrations followed the results.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५kolhapurकोल्हापूरMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५