शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाचा नाईट लॅंडिंगचा प्रश्न प्रलंबित, ..अन् शिंदे, फडणवीसांना समजलं महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:48 IST

कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही

कोल्हापूर : येथील विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्याने दिल्लीचा दौरा अर्धवट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी कोल्हापूरला यावे लागले. त्यामुळे याबाबत विषय निघाल्यानंतर या कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही या दोघांनीही दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानीच याबाबत चर्चा झाली.वास्तविक दिल्लीत शिंदे आणि फडणवीस हे राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर थांबणार होते. परंतु, कोल्हापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्याने त्यांना तेथील दौरा अर्धवट टाकून कोल्हापूरला यावे लागले. उशीर व्हायला नको म्हणून हे दोघेही पाटील यांच्या घरातून लवकर उठले.याचवेळी चार केंद्रीय मंत्री बेळगावला उतरून कोल्हापूरला येऊन पुन्हा बेळगाव मार्गे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. केवळ कोल्हापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्याने असा प्रवास करावा लागतो अशी यावेळी चर्चा झाली. त्यावर या कामाला प्राधान्य देण्याची ग्वाही यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आता हे काम मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस