शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मंडळावर गुन्हा, विनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:41 IST

कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे, सचिव धैर्यशील पाटील यांचेसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकसबा बावड्यातील मंडळावर गुन्हाविनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई

कोल्हापूर : कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे, सचिव धैर्यशील पाटील यांचेसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.या मंडळाने शुगरमिल कॉर्नर येथे रस्त्याच्या मधोमध मंडप उभारलेचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी मंडळाचे साहित्य जप्त करुन बाबुराव नारायण दबडे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंडळाच्या विरोधात फिर्याद दिली.

रस्त्यावर खड्डे मारुन नुकसान केले आहे. तसेच सार्वजनिक रहद्दारीस अडथळा व उपद्रव करण्याचा प्रयत्न केलेचा ठपका मंडळावर ठेवला आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Crime Newsगुन्हेगारीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर