शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  हिसाब बराबर होगा, गौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, आव्हानाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:41 IST

प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

ठळक मुद्देगौरव वडेरची फेसबुकवर वादग्रस्त पोस्टहिसाब बराबर होगा, आव्हानाची चर्चा

कोल्हापूर : प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.रविवारी रात्री पाचगाव येथील प्रतीक पोवार याचा रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी प्रमुख संशयित प्रतीक सरनाईक याला अटकही करण्यात आली आहे.

गौरव वडेर हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यानेच या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी गौरव वडेर याने प्रतीकला फेसबुकवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, यामध्ये जी भाषा वापरली आहे ती आव्हानात्मक आहे.वास्तविक, सरनाईक हा त्याच वेळी गौरव वडेर याचीही गेम करणार होता. मात्र, रिव्हॉल्व्हर लोड न झाल्याने तो बचावला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर गौरवने फेसबुकवरून अशा पद्धतीने इशारा दिल्याने हे प्रकरण तापण्याचीच चिन्हे आहेत.

ही आहे फेसबुकची पोस्ट..हमें हराकर कोई हमारी जान भी ले जाएतो हमें मंजूर है।लेकिन धोखा देनेवालोें कोहम दोबारा मौका नहीं देते।हिसाब बराबर होगा। 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखूनCrimeगुन्हाFacebookफेसबुक