शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मृतांच्या कुटुंबियाना ५ लाखांची मदत : चंद्रकांत पाटील यांची माहिती, सीपीआर मध्ये केली विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 19:00 IST

पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत जाहीर केली.

ठळक मुद्देमृतांच्या कुटुंबियाना ५ लाखांची मदत : चंद्रकांत पाटील यांची माहिती सीपीआर मध्ये जावून केलेली विचारपूस

कोल्हापूर: पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केली.या अपघातात यातील ५ विद्यार्थी ठार तर १८ जखमी झाले आहेत. जखमीमधील तिघे गंभीर आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. पालकमंत्री पाटील यांनी या दुर्देवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहिली.

अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत जखमी विद्यार्थ्यांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारासाठी जे जे करावे लागेल ते केले जाईल, अशी ग्वाही दिली.

सीपीआरमधील डॉक्टरांनी यासाठी सर्व सहकार्य करावे, शस्त्रक्रिया व अन्य औषधांसाठी जी जी मदत लागेल, ती मदत केली जाईल. जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार प्रसंगी खासगी दवाखान्याचीही मदत घेतली जाईल. त्यासाठी येणारा सर्व खर्च केला जाईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरAccidentअपघातhospitalहॉस्पिटल