शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:37 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, सोमवार दि.२९ जानेवारीपासून उत्तरायण कालखंडातील सलग पाच दिवस किरणोत्सव सोहळा भाविकांना ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, सोमवार दि.२९ जानेवारीपासून उत्तरायण कालखंडातील सलग पाच दिवस किरणोत्सव सोहळा भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी आणि रविवारी मंदिरात किरणोत्सव मार्गाची पाहणी आणि मावळतीच्या सूर्यकिरणांच्या तीव्रता यांची तपासणी करण्यात आली. रविवारी घेतलेल्या चाचणीनुसार ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार किरणोत्सवाचा हा सोहळा पाच दिवसांचा असेल. शनिवारी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यातील पितळी उंबरठ्यापर्यंत स्पर्श केला होता. मात्र, रविवारी ढगाळ वातावरणामुळे किरणांनी मंदिरात प्रवेश केला नाही. दरम्यान, आज सोमवारी ढगाळ वातावरण, प्रदूषण आणि आर्द्रता यांचा अडथळा नसेल तर सूर्यकिरणे देवीला करप्रवेश करून गाभाऱ्यात कमरेपर्यंत येण्याची शक्यता आहे. डॉ. कारंजकर अभ्यासासाठी सायंकाळी सूर्यकिरणांच्या तीव्रतेची तपासणी करणार आहे. किरणोत्सव मार्गात काही अडथळे आहेत का, याबाबतची पाहणीही केली जाणार आहे. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई, किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर