शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मंदिरासमोरील मंडप नसल्याने किरणोत्सव झाला पूर्णक्षमतेने, बांधकामापूर्वी कमानीची रचना बदलण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:39 IST

किरणोत्सवांच्या तारखांमध्ये झाला बदल

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मंदिरासमोरील गरुड मंडप उतरवल्याने त्यानंतरचे दोन्ही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाले आहेत. त्यामुळे नव्याने बांधकाम होण्यापूर्वी मंडपाच्या कमानीची रुंदी वाढवणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे. तब्बल २०० वर्षांनंतर गरुड मंडप उतरवला आहे. आता संधी आहे तर कमानीची रचना थोडी बदलली की किरणोत्सवातील हा अडथळा कायमचा दूर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.अंबाबाईच्या किरणोत्सवात येत असलेल्या अडथळ्यांमध्ये गरुड मंडप कमानीचादेखील एक अडथळा आहे. कोणत्याही कारणाने गरुड मंडप उतरवावा लागला असला तरी आता त्यामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत आहे, हे नाकारून चालणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणि आत्तादेखील प्रखर सूर्यकिरणे देवीच्या मुकुटाच्या वरपर्यंत गेली आहेत. हा गरुड मंडप उतरविल्याचा परिणाम आहे.आता गरुड मंडपाचे नव्याने बांधकाम होणार आहे. कमानीची रचना बदलण्याची हीच संधी आहे. कमान थोडी रुंद केली तरी अडथळा दूर होणार आहे, याचा देवस्थान समितीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे.

तारखांमध्ये झाला बदलअंबाबाईच्या किरणोत्सवांच्या तारखांमध्ये काळानुरूप थोडा बदल झाला आहे. दक्षिणायन म्हणजेच नोव्हेंबरमधील किरणोत्सवाच्या तारखा दोन दिवसांनी पुढे गेल्या आहेत. म्हणजेच हा सोहळा ९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होत आहे; तर उत्तरायण किरणोत्सव दोन दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर