शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

भर पावसात पाच लोकांच्या उपस्थितीत खुदबा पठण, घरच्या घरी बकरी ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:16 PM

Bakri Eid Kolhapur : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद बुधवारी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच ईद साजरी करण्यात येत आहे. सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने सर्वांनी मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा केली.

ठळक मुद्देभर पावसात पाच लोकांच्या उपस्थितीत खुदबा पठणघरच्या घरी बकरी ईद

कोल्हापूर : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद बुधवारी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच ईद साजरी करण्यात येत आहे. सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने सर्वांनी मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा केली.

सामुदायिक नमाज पठण करता येणार नसल्याने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुस्लिम बोर्डिंग येथे भर पावसात पाच लोकांच्या उपस्थितीतच खुदबा पठण करण्यात आले.सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा करावी, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगतर्फे करण्यात आले होते. सामुदायिक नमाज पठण करता येणार नसल्याने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुस्लिम बोर्डिंग येथे पाच लोकांच्या उपस्थितीतच खुदबा पठण झाले.

यावेळी इतरांनी घरातूनच खुदबा पठण करून कुर्बानी करावी, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवानी घरातूनच ईद साजरी केली. 

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदkolhapurकोल्हापूर